लोकमान्य टिळक रुग्णालय भरती 2025 Lokmanya Tilak Hospital Recruitment 2025

 Lokmanya Tilak Hospital Recruitment 2025


                          


संस्था BMC लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय, सायन 

पदाचे नाव दूरध्वनीचालक (Contract Basis)

रिक्त जागा 02

नोकरीचे ठिकाण सायन, मुंबई

वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे

शैक्षणिक पात्रता 10वी आणि 12वी उत्तीर्ण, शासनमान्य संस्थेचे दूरध्वनीचालक प्रशिक्षण प्रमाणपत्र

कौशल्ये स्पष्ट ऐकण्याची क्षमता, सौम्य व स्पष्ट आवाज, मराठी, हिंदी व इंग्रजी संवाद कौशल्य

मानधन ₹15,000/- प्रतिमाह

अर्ज पद्धत ऑफलाईन

अर्जाची अंतिम तारीख 01 जुलै 2025


शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी

10वी आणि 12वी परीक्षा मान्यताप्राप्त बोर्डातून असने आवश्यक आहे


दूरध्वनीचालक म्हणून प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.


नम्र व स्पष्ट आवाज, ऐकण्याची चांगली क्षमता आणि तिन्ही प्रमुख भाषांमध्ये (मराठी, हिंदी, इंग्रजी) संवाद साधण्याची क्षमता असावी.


अर्ज करण्याची प्रक्रिया

Click here  या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.


संबंधित भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरून खालील पत्त्यावर सादर करा.


📍 अर्ज पाठविण्याचा पत्ता:

आवक-जावक विभाग,

तळमजला, विद्यालय इमारत,

लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय,

 सायन, मुंबई – 400022


महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख: 25 जून 2025


अंतिम अर्ज सादरीकरण: 01 जुलै 2025


महत्वाचे दुवे

🔗 अधिकृत जाहिरात PDF


🌐 BMC संकेतस्थळ Click here


📢 आणखी भरतीसाठी भेट द्या: Mahasarkar.co.in


. पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा. शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 01 जुलै 2025 पर्यंत आपला अर्ज सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.


👉 तुमच्याकडे आवश्यक पात्रता असल्यास अजिबात संधी गमावू नका – आजच अर्ज करा!

Post a Comment

0 Comments