👨🏻‍✈️ Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे

 🇮🇳 भारतीय कोस्ट गार्ड भर्ती 2025 (CGEPT-01/2026 & 02/2026): 630 पदांची मोठी संधी! ऑनलाइन अर्ज सुरू!

📢 भारतीय कोस्ट गार्ड मध्ये नाविक (GD/DB) आणि यांत्रिक (Mechanical/Electrical/Electronics) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 630 पदे रिक्त असून, ही भरती CGEPT-01/26 आणि CGEPT-02/26 बॅच अंतर्गत केली जाणार आहे. 25/ Jun 2025 पर्यंत करुन घ्या






महत्वाची माहिती (Notification Highlights)

🔖 जाहिरात क्र.: CGEPT-01/2026 & CGEPT-02/2026

 🔔 शेवटची तारीख: 25 Jun 2025 {रात्री 11- 30} वाजेपर्यंत)

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

🧾 परीक्षा पद्धत: CBT (Computer Based Test)

🔧 एकूण पदसंख्या: 630 पदे


📌 रिक्त पदांची माहिती (Vacancy Details)

बॅच पदाचे नाव पदसंख्या

CGEPT-01/26 नाविक (GD) 260

यांत्रिक (Mechanical) 30

यांत्रिक (Electronics) 11

यांत्रिक (Electrical) 19

CGEPT-02/26 नाविक (GD) 260

नाविक (DB) 50


🎓 शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)

नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (Maths व Physics अनिवार्य)


नाविक (DB): 10वी उत्तीर्ण


यांत्रिक पदे:


10वी + 03/04 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Mechanical/Electronics/Telecommunication)


किंवा 12वी + 02/03 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा


🎯 वयोमर्यादा पदाचे नाव जन्मतारीख समाविष्ट)


📌(i) नाविक (GD) पदासाठी वयोमर्यादा

🗓️ जन्मतारीख: 01-08-2004 ⬅️ ते ➡️ 01-08-2008


 📌 (ii) नाविक ( DB) 01-08-2004 ⬅️ ते ➡️ 01-08-2008

     

📌 (iii) यांत्रिक - 01-03-2004 ⬅️ ते ➡️ 01-03-2008

 



📝 आरक्षण:


OBC: 3 वर्षे सवलत


SC/ST: 5 वर्षे सवलत


💰 अर्ज शुल्क (Application Fee)

General/OBC/EWS: ₹300/-


SC/ST/महिला/ExSM/Transgender: फी नाही


📆 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

प्रक्रिया दिनांक

अर्जाची अंतिम तारीख 25/Jun/2025 -11:30 PM) 

परीक्षा (CGEPT-01/26) सप्टेंबर, नोव्हेंबर 2025 & फेब्रुवारी 2026

परीक्षा (CGEPT-02/26) सप्टेंबर 2025 & फेब्रुवारी-जुलै 2026

CBT परीक्षा लवकरच जाहीर होणार


🔗 महत्वाचे लिंक्स (Important Links)

📝 ऑनलाइन अर्ज करा (Apply Online )

📝 (Official Website ) Click Here

📄 जाहिरात PDF (Click here )


🎥 Shorts Notification: Click Here


🔍 टॅग्स / Keywords (SEO Tags):

RRB Technician Bharti 2025, NTPC Exam 2025, Indian Coast Guard Bharti 2025, ITI Jobs, 10वी पास नोकरी, Diploma Jobs, CGEPT Notification, Defence Bharti, Indian Navy Jobs, नाविक भरती 2025


📢 सूचना: भरतीशी संबंधित अधिकृत माहितीसाठी कोस्ट गार्डची वेबसाइट वेळोवेळी तपासत रहा. योग्य तयारीसाठी आधीच अभ्यास सुरू करा!


💬 तुमच्याकडे यासंबंधी काही शंका असतील तर खाली कमेंट करा किंवा संपर्क साधा!


✅ सर्व उमेदवारांना शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments