🇮🇳 Indian Air Force Agniveervayu Bharti 2025
Ministry of Defence अंतर्गत अग्निपथ योजनेअंतर्गत भरती
🚀 भरतीचे संक्षिप्त वर्णन
भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु( Musician) पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. IAF Agniveervayu Intake 02/2026 अंतर्गत ही भरती होणार आहे. उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ११ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे.
📌 पदाचा तपशील
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 अग्निवीरवायु( 02/2026) नमूद नाही
🎓 शैक्षणिक पात्रता( Qualification)
उमेदवाराने खालीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण केलेली असावी
12वी( Mathematics, Physics, English) विषयांसह किमान 50 टक्के उत्तीर्ण हवा
Diploma Programs in Engineering
Mechanical Engineering, Electrical Engineering, Electronics Engineering, Automobile Engineering, Computer Science Engineering, Instrumentation Technology, and Information Technology.
2 वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रम( Physics & Mathematics सह)
किंवा 12वी इंग्रजी विषयात 50 % टक्के
🏋️ शारीरिक पात्रता
घटक पुरुष महिला
उंची 152.5 सेमी 152 सेमी
छाती 77 सेमी( किमान 5 सेमी फुगवून) —
🎂 वय मर्यादा
उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 असावा
💼 नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर
💳 अर्ज शुल्क
₹ 550/- GST
📅 महत्वाच्या तारखा तपशील तारीख
ऑनलाइन अर्ज सुरु 11 जुलै 2025
शेवटची तारीख 31 जुलै 2025( रात्री 1100)
ऑनलाइन परीक्षा सुरू 25 सप्टेंबर 2025 पासून
🔗 महत्वाच्या लिंक्स
👉 जाहिरात PDF- Click Then
📝 Online अर्ज करा( 11 जुलैपासून)- ऑनलाइन
Apply Online Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट- Click Then
सूचना ही भरती Agnipath Scheme अंतर्गत आहे आणि उमेदवारांना प्रशिक्षणानंतर संपूर्ण भारतभर काम करण्याची संधी मिळेल.
तयारीला लागा! भारताच्या सेवा करण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका 🇮🇳
कृपया ऑफिशियल pdf चेक करुणच अप्लाई करा
0 Comments