isro recruitment

 ISRO Bharti 2025 – भारतीय अंतराळ संशोधन संस्था सायंटिस्ट/इंजिनिअर भरती




संस्था: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

विभाग: ISRO टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क

जाहिरात क्र.: ISRO: ICRB: 03(CEPO):2025

एकूण जागा: 39

नोकरीचे ठिकाण: भारतभर

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 जुलै 2025


रिक्त पदांचा तपशील:

पद क्रमांक पदाचे नाव जागा

1 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (सिव्हिल) 18

2 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (इलेक्ट्रिकल) 10

3 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग) 09

4 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (आर्किटेक्चर) 01

5 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (सिव्हिल) – PRL 01

एकूण – 39


शैक्षणिक पात्रता:

पद 1 आणि 5: B.E./B.Tech (Civil) – किमान 65% गुणांसह


पद 2: B.E./B.Tech (Electrical/Electronics) – किमान 65%


पद 3: B.E./B.Tech (Mechanical) – किमान 65%


पद 4: आर्किटेक्चर पदवी – किमान 65% गुणांसह


वयोमर्यादा:

दिनांक 14 जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे दरम्यान असावे.


SC/ST वर्गासाठी: वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट


OBC उमेदवारांसाठी: 3 वर्षांची सूट


फीस रचना:

अर्ज शुल्क: ₹750/-


Gen/OBC उमेदवारांना ₹500/- रिफंड


SC/ST/PWD/महिला/ExSM उमेदवारांना पूर्ण ₹750/- रिफंड


महत्त्वाच्या तारखा:

अर्जाची शेवटची तारीख: 14 जुलै 2025


परीक्षेची तारीख: पुढील घोषणा अद्याप प्रलंबित


महत्त्वाचे लिंक्स:

[जाहिरात (PDF) – Click here ]

Official wabsite Click here

टीप: उमेदवारांनी अधिकृत ISRO वेबसाइटवरून अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि सूचनांचा सविस्तर अभ्यास करावा.



Post a Comment

0 Comments